एक्स्प्लोर
Avatar The Way Of Water : प्रतीक्षा संपली; 'अवतार द वे ऑफ वॉटर' ओटीटीवर होणार रिलीज
Avatar The Way Of Water : 'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
![Avatar The Way Of Water : 'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/06d53d42d0a0640825121067efe0f7871678270555966254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Avatar The Way Of Water
1/10
!['अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/dd8aec1256df2527b7164b851d64122dba7d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
2/10
![सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/65394595a914aabda8c7252852cf56d485ccc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
3/10
![आता निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/822a433f27e103eb0690ffdad67b90755e344.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे.
4/10
!['अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/ffc7957a72638cc27a23f7a15d2c294039cc1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
5/10
![जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'अवतार 2' या सिनेमाने चांगलाच धमाका केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/d7f120bf8856e24f9c37afc1cf1b6545aaff2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'अवतार 2' या सिनेमाने चांगलाच धमाका केला.
6/10
![जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'अवतार 2' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/fa75ca308dfc71b2105844b3529a62e145f93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'अवतार 2' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
7/10
!['अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/c6bfcb07d5dddce9c278c68a7af71b4f2a2f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे.
8/10
![जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/a35ba5761b6c30d8b9230ed3c54bb4361ab2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.
9/10
!['अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ब्लू रे आणि डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/7d9c7b85b9d22fe65ab647a65bcf2c6f04cfb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ब्लू रे आणि डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
10/10
![28 मार्चपासून प्रेक्षकांना 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/3eae8d6cd63c6fbea16b0eb52a6026bd5b1d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
28 मार्चपासून प्रेक्षकांना 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे.
Published at : 08 Mar 2023 03:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)