एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : गंभीर दुखापतीवर मात केल्यानंतर अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट; म्हणाले...

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी आता सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी आता सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

Amitabh Bachchan

1/10
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
2/10
काही दिवसांपूर्वी आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते.
काही दिवसांपूर्वी आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते.
3/10
अमिताभ बच्चन यांनी आता सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी आता सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
4/10
फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,
फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, "माझ्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद...
5/10
अमिताभ पुढे म्हणाले,
अमिताभ पुढे म्हणाले,"आता माझी तब्येत ठीक असून लवकरच याच जोशात मी पुन्हा रॅम्पवर येईन, अशी आशा आहे."
6/10
बिग बी लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याने चाहतेदेखील उत्सुक आहेत.
बिग बी लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याने चाहतेदेखील उत्सुक आहेत.
7/10
अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं शूटिंग हैदराबादमध्ये करत होते.
अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं शूटिंग हैदराबादमध्ये करत होते.
8/10
शूटिंगदरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता.
शूटिंगदरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता.
9/10
त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली.
10/10
अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget