एक्स्प्लोर
PHOTO : गृहमंत्री अमित शाहंकडून रामोजी राव आणि ज्युनियर एनटीआर यांचं कौतुक! फोटो शेअर करत म्हणाले...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या तेलंगणामध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांनी हैदराबादमध्ये अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली.
Amit Shah meets Jr NTR And Ramoji Rao
1/8

देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान नुकतीच त्यांनी साऊथचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) आणि ‘रामोजी फिल्मसिटी’चे रामोजी राव (Ramoji Rao Garu) यांची भेट घेतली.
2/8

या भेटीनंतर ट्विट करत अमित शाह यांनी त्यांचे भरपूर कौतुक केले आहे.
Published at : 22 Aug 2022 09:05 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत























