एक्स्प्लोर
Nora Fatehi | नोरा फतेहीच्या सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली
संग्रहित छायाचित्र
1/6

अभिनेत्री नोरा फतेहीच्या सौंदर्याचे करोडो चाहते आहेत. त्यामुळेच्या सोशल मीडियावर तिच्या फोलोवर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जेव्हा तिची साडीतील फोटो बाहेर आले तेव्हा तिचे सौंदर्य पाहून लोक स्तब्ध झाले होते. आता पुन्हा एकदा नोराने तिच्या हृदयाची धडधड वाढवली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
2/6

पुन्हा एकदा नोरा देसी लूकमध्ये दिसत आहे. पण यावेळी साडी नसून तिने अनारकली सूट घातला आहे. एक म्हणजे नोराचा पारंपारिक लुक आणि त्यात तिचे सुंदर रूप. अशात चाहत्यांची धडधड नाही वाढणारच ना? (फोटो - सोशल मीडिया)
3/6

नोराकडे पाहून कोणीही 'कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें..' असत गाणं म्हणेल. (फोटो - सोशल मीडिया)
4/6

आजकाल नोरा फतेहीचा हा लूक खूप व्हायरल होत आहे. हलका पेस्टल रंगाचा हा अनारकली सूट बराच चर्चेत आला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
5/6

नोराची ही भारतीय शैली चाहत्यांना खूप आवडली होती. वधुच्या रुपातील नोरा फारच मनमोहक दिसत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
6/6

या देसी स्टाईलच्या आधी नोरा फतेहीचा हा ग्लॅमरस अवतार खूप व्हायरल झाला होता. जेव्हा नोराने गुलाबी शिमरी साडीमध्ये स्टाईलचा तडका लावला. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 08 Aug 2021 07:40 PM (IST)
Tags :
ABP News Nora Fatehi Nora Fatehi Photos Nora Fatehi Age Nora Fatehi Family Nora Fatehi Height In Feet Nora Fatehi Husband Nora Fatehi Songs Nora Fatehi Biography Nora Fatehi Net Worth Nora Fatehi Saree Nora Fatehi Photos In Saree Nora Fatehi Photos 2021 Nora Fatehi Height Nora Fatehi Parents Nora Fatehi Wikiआणखी पाहा
Advertisement
Advertisement
























