एक्स्प्लोर
Yami Gautam : वयाच्या 20 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या यामी गौतमबद्दल जाणून घ्या...
Yami Gautam : 'विकी डोनर' या सिनेमाने यामीला लोकप्रियता मिळवून दिली.

Yami Gautam
1/10

सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर यामी गौतम चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
2/10

यामीने 2009 साली कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
3/10

वयाच्या 20 व्या वर्षी यामीने सिनेसृष्टीत करिअर करण्याचं ठरवलं.
4/10

'विकी डोनर' या सिनेमाने यामीला लोकप्रियता मिळवून दिली.
5/10

यामी मालिका आणि सिनेमांसह जाहिरातींमधूनदेखील खूप पैसे कमावते.
6/10

यामीची एकूण संपत्ती 40 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
7/10

यामी गौतमचे स्वतःचे आलिशान घर आहे. तसेच तिच्याकडे अनेक लग्जरी गाड्यादेखील आहेत.
8/10

विकी डोनर'च्या यशानंतर यामीने 'टोटल सैयप्पा', 'अॅक्शन जॅक्सन', 'बदलापूर', 'जुनूनियत', 'काबिल', 'सरकार 3', 'बत्ती गुल मीटर चालू', 'उरी' यांसारख्या अनेक सिनेमांत आपल्या अभिनायाची झलक दाखवली.
9/10

यामीने 'मीठी चुरी नंबर वन', 'किचन चॅम्पियन' सारखे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत.
10/10

यामी अभ्यासात चांगली असल्याने आपण आयएएस अधिकारी व्हावं अशी तिची इच्छा होती.
Published at : 27 Mar 2023 08:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
