एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मनमोहक अवतार; एथनिक लूकमध्ये दिसतेय खास!
‘दिल चाहता है’, ‘सिंघम’ फेम ‘सोकूल’ मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोनाली कुलकर्णी
1/9

सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी, सोनाली तिच्या जीवनातील खास फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
2/9

खासगी आयुष्य असो वा कामाबाबत तिला सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं आवडतं. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
3/9

‘धारावी बँक’ ही तिची वेबसीरिज मध्यंतरी बरीच चर्चेत होती. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
4/9

‘धारावी बँक’ ही तिची वेबसीरिज मध्यंतरी बरीच चर्चेत होती. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम) सोनालीनं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
5/9

पर्पल ड्रेस, हेवी रिंग अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
6/9

या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.कमीतकमी मेकअपमध्ये तिने हा लूक पूर्ण केलाय. सोनाली या लूक मध्ये फार सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
7/9

सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
8/9

सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
9/9

अभिनय कौशल्य, जाण, उत्तम भूमिकेची निवड आणि भूमिकेला न्याय देणं यामुळं सोनाली आज चाहत्यांच्या मनात घर करून आहे . (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
Published at : 30 Jan 2023 01:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion