एक्स्प्लोर
PHOTO : ‘तुम हुस्न परी...’, रवीना टंडनच्या दिलकश अदा पाहिल्यात का?
बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/6

बॉलीवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटली जाणारी रवीना टंडन निःसंशयपणे पडद्यापासून दूर आहे, पण असे असतानाही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/6

रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 13 Aug 2022 12:45 PM (IST)
आणखी पाहा























