एक्स्प्लोर
PHOTO: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये नुसरत भरुचाचा क्लासी लूक, पाहा फोटो!
(photo:nushrrattbharuccha/ig)
1/6

सरतने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश आणि बोल्ड स्टाईलनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या ती तिच्या आगामी 'जनहित में जारी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (photo:nushrrattbharuccha/ig)
2/6

तिचं एक नवं फोटोशूट सध्या चर्चेत आहे, यामध्ये ती गोल्डन कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करताना दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी नुसरतने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.(photo:nushrrattbharuccha/ig)
3/6

या फोटोंमध्ये ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.(photo:nushrrattbharuccha/ig)
4/6

नुसरतच्या स्टाईलवरून नजर हटवणे लोकांना कठीण झाले आहे. नुसरतचे चाहते तिचे इथे कौतुक करताना दिसत आहेत.(photo:nushrrattbharuccha/ig)
5/6

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'जनहित में जारी' या चित्रपटात दिसणार आहे. (photo:nushrrattbharuccha/ig)
6/6

हा चित्रपट 10 जून 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यानंतर ती अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटात दिसणार आहे.(photo:nushrrattbharuccha/ig)
Published at : 25 May 2022 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
आयपीएल
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज






















