एक्स्प्लोर
Nehha Pendse: नेहा पेंडसेच्या ग्लॅमरस अदा; फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
नेहानं (Nehha Pendse) नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Nehha Pendse/ instagram)
1/10

अभिनेत्री नेहा पेंडसे ही मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी मालिकांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येते.(Nehha Pendse/ instagram)
2/10

नेहा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. (Nehha Pendse/ instagram)
Published at : 15 Nov 2022 12:14 PM (IST)
आणखी पाहा























