एक्स्प्लोर
In Pics: जॅकलीनच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचे लक्ष; पाहा खास फोटो!
(फोटो सौजन्य:jacquelinef143/इन्टाग्राम)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य:jacquelinef143/इन्टाग्राम)
2/6

चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जॅकलिन फर्नांडिस दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते. (फोटो सौजन्य:jacquelinef143/इन्टाग्राम)
Published at : 19 Jul 2022 04:21 PM (IST)
आणखी पाहा























