एक्स्प्लोर

Anushka Sharma Comeback : अनुष्का शर्मा बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत

anushka

1/6
Anushka Sharma Comeback : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासोबत 'रब ने बना दी जोड़ी (Rab Ne Bana Di Jodi)' (2008) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. (photo: anushkasharma/ig)

2/6
अनुष्का शर्मा (Anushka Sharma Upcoming Films) ज्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे, त्यापैकी दोन चित्रपट चित्रपट गृहांमध्ये रिलीज होणार असून एक चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. (photo: anushkasharma/ig)

3/6
2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिल्यानंतर अनुष्का शर्मानं (Anushka Sharma Daughter) चित्रपटातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. (photo: anushkasharma/ig)
2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिल्यानंतर अनुष्का शर्मानं (Anushka Sharma Daughter) चित्रपटातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. (photo: anushkasharma/ig)
4/6
तेव्हापासूनच अनुष्काच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. (photo: anushkasharma/ig)
तेव्हापासूनच अनुष्काच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. (photo: anushkasharma/ig)
5/6
परंतु, एका विश्वसनिय सुत्रांनी एबीपी माझा दिलेल्या माहितीनुसार,
परंतु, एका विश्वसनिय सुत्रांनी एबीपी माझा दिलेल्या माहितीनुसार, "अनुष्का फक्त एका नाही, तर तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यापैकी दोन चित्रपट थिएटरमध्ये तर एक थेट ओटीटीवर येणार आहे." (photo: anushkasharma/ig)
6/6
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार यासंदर्भातील अधिकृत तारखा रिलीज करण्यात येतील. अनुष्का तिनही चित्रपटांबाबत खूप उत्सुक आहे. (photo: anushkasharma/ig)
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार यासंदर्भातील अधिकृत तारखा रिलीज करण्यात येतील. अनुष्का तिनही चित्रपटांबाबत खूप उत्सुक आहे. (photo: anushkasharma/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
Cocktail 2 OTT Release: थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Dilip Joshi  on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
Embed widget