एक्स्प्लोर

Abhay Deol Birthday: अभय देओल... आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळी छाप सोडलेला अभिनेता

Abhay

1/7
बॉलिवूड अभिनेता अभय देओल आज त्यांचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2005 साली 'सोचा ना था' या सिनेमातून त्याने सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. अभय उत्कृष्ट अभिनेता आहे, मात्र बॉलिवूडमध्ये त्याला एवढं महत्त्व दिलं जात नाही.

2/7
अभयचे वडील अजित सिंह चित्रपट निर्माते आहेत. अभयने त्याच्या काही चित्रपटांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2008 साली रिलीज झालेली 'ओये लकी लकी ओये' ते देव डी या सिनेमामधील त्याच्या अभिनयाची खुप चर्चा झाली.

3/7
अभयला वाढदिवस साजरा करायला फार आवडत नाही असं त्यांने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे अभय त्याचा वाढदिवस साजराच करत नाही. 25 वर्षांनंतर अभयने वाढदिवसच साजरा केला नाहीये.

4/7
अभयने सांगितलं की वाढदिवसाच्या दिवशी तो काहीही करत नाही. मात्र काही निवडक जवळचे मित्र घरी येतात.

5/7
अभयने 2009 मध्ये अनुराग कश्यपच्या देव डी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातील अभियनयासाठी त्यांची खूप प्रशंसा झाली होती. प्रेक्षकांनाही हा सिनेमा आवडला होता.

6/7
image 6
image 6
7/7
अभयने पुढे म्हटलं की, तुमच्याकडे टलेंट असो किंवा नसो मात्र पैसे आणि मार्केटिंगच्या माध्यमातून स्टारडम सहज खरेदी करता येतं. मी हे लहानपणापासून पाहत आलोय मात्र यात कधी सहभागी झालो नाही. बॉलिवूडमधील स्टारडमचा खेळ वाढतच जात आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी

कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज

जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?

Embed widget