एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल 

कोल्यातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वैशाली कहाकर यांनी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे.

Akola : अकोल्यातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वैशाली कहाकर यांनी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे. आज उमेदवार वैशाली कहाकर यांनी आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला 300 च्या जवळपास महिला जमल्या होत्या. या सर्व महिलांना उमेदवार वैशाली कहाकर यांनी ब्लाउज पीस, तिळाचे लाडू आणि सोबत 500 रुपये दिल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केला आहे.

हळदी कुंकवाच्या ठिकाणी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ 

या हळदी कुंकवाच्या ठिकाणी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. या गोंधळानंतर घटनास्थळावर जुने शहर पोलीस दाखल झाले आहेत. या ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप शिंदे सेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रांनी केला आहे. तर उमेदवार वैशाली कहाकर यांनी पैसे वाटपाचा आरोप फेटाळला आहे. दरम्यान, या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला 300 च्या जवळपास महिला जमल्या होत्या. या सर्व महिलांना उमेदवार वैशाली कहाकर यांनी ब्लाउज पीस, तिळाचे लाडू आणि सोबत 500 रुपये दिल्याचा आरोप केला आहे.

इचलकरंजीत पैसे वाटप केल्याच्या कारणावरुन वाद चिघळला, शिव शाहू विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने

इचलकरंजी महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवारांकडून पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीच इचलकरंजी शहरातील विविध भागांमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारी वाढल्या असून, त्यातूनच प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय वाद झाल्याचं समोर आल आहे. भाजपने शिव शाहू विकास आघाडीच्या उमेदवार पैसे वाटप केल्याचा आरोप केल्यावर दोन्ही गट आमने सामने आल्याचा पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, तसा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात चारचाकी गाडीत आढळले पैसे 

अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात चारचाकी गाडीत पैसे आढळल्याची घटना घडली आहे. निवडणुकीत मतदारांना देण्यासाठी पैसे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती मिळत आहे. सध्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये गाडीसह पैसे आणले आहेत. पोलिसांनी निवडणूक विभागाकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. नेमके पैसे कशासाठी आणले या बाबद पोलीस तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

नांदेडमधील हुकूमशाही मोडून काढा, राष्ट्रवादीला मत द्या, प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना टोला

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Manoj Jarange Beed: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Embed widget