एक्स्प्लोर
PHOTO : परी म्हणू की सुंदरा... भूमी पेडणेकरच्या अदांवर चाहते फिदा!
.(फोटो :bhumipednekar/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध केले आहे. तिने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती कोणतीही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारू शकते. (फोटो :bhumipednekar/ig)
2/6

मात्र, आजकाल चित्रपटांव्यतिरिक्त भूमी तिच्या बोल्ड लूकने सर्वांचेच होश उडवत आहे. भूमीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.(फोटो :bhumipednekar/ig)
Published at : 29 Jun 2022 05:00 PM (IST)
आणखी पाहा























