एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'भाभी जी घर पर हैं' फेम सौम्या टंडनचा क्लासी अवतार; पाहा फोटो!
भाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि 'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
![भाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि 'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/3452b6491998cf63fe1d3910a1eb51381659080615_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:saumyas_world_/ig)
1/6
!['भाभी जी घर पर हैं' फेम सौम्या टंडन ही टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. (photo:saumyas_world_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/f6809af240cfdff728108b63888615cc689ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भाभी जी घर पर हैं' फेम सौम्या टंडन ही टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. (photo:saumyas_world_/ig)
2/6
![भाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि 'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. (photo:saumyas_world_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/f0c1274f245d7a73a315dce03274c32f7f61a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि 'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. (photo:saumyas_world_/ig)
3/6
![सौम्या टंडनच्या चित्रपट करीअरबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात झाली. सौम्याने जब वी मेट या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. (photo:saumyas_world_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/026538a622e1ec183a4b114d0be7e6ed93584.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सौम्या टंडनच्या चित्रपट करीअरबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात झाली. सौम्याने जब वी मेट या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. (photo:saumyas_world_/ig)
4/6
![सौम्या नुकतंच एक नवं फोटोशूट केला आहे ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(photo:saumyas_world_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/364a63e53b1016f2364acb0eed32e4c601b9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सौम्या नुकतंच एक नवं फोटोशूट केला आहे ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(photo:saumyas_world_/ig)
5/6
![या फोटोमध्ये सौम्या हटके ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. यासोबतच ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:saumyas_world_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/ebcd82d793cc147f0b61cc4dfe33804c6b380.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये सौम्या हटके ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. यासोबतच ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:saumyas_world_/ig)
6/6
![सौम्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना अपडेट करत असते. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.(photo:saumyas_world_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/598e433750e588875a85ea403b40476b7de01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सौम्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना अपडेट करत असते. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.(photo:saumyas_world_/ig)
Published at : 29 Jul 2022 01:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)