एक्स्प्लोर

Bappi Lahiri : 'या' कारणामुळे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी घालायचे भरपूर दागिने!

bappi

1/8
Bappi Lahiri : ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाले.  वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (photo:bappilahiri_official_/ig)

2/8
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. बप्पी लाहिरी हे कोणत्याही कार्यक्रमाला किंवा शोमध्ये वेगवेगळे दागिने घालून उपस्थित राहात होते. एका मुलाखतीमध्ये बप्पी लाहिरी यांनी त्यांच्या दागिन्यांवरील प्रेमाबद्दल सांगितलं होते.(photo:bappilahiri_official_/ig)

3/8
मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की त्यांना अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप स्टार एल्विस प्रेस्ली हा खूप आवडत होता. त्यांनी सांगितले , 'तो पॉप स्टार हा सोन्याची चैन घालत होता. मी एल्विस प्रेस्ली यांच्याकडे पाहून असा विचार करत होतो की, मला जेव्हा प्रसिद्ध मिळेल तेव्हा मी त्याच्यासारखी माझी इमेज तयार करेन.' तसेच बप्पी लाहिरी हे सोनं आणि चांदीच्या दागिन्यांना लकी देखील मानत होते. (photo:bappilahiri_official_/ig)

4/8
2014 मधील एका रिपोर्टनुसार, बप्पी लाहिरी यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आणि 4.62 किलो चांदी होती. (photo:bappilahiri_official_/ig)

5/8
तसेच ते एकूण 20 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. (photo:bappilahiri_official_/ig)

6/8
बप्पी लाहिरी यांच्या पत्नी चित्रानी यांच्याकडे 967 ग्रॅम सोनं, 8.9 किलोग्रॅम चांदी आणि चार लाख रूपयांपेक्षा ज्यास्त किंमतीचे हिरे होते. (photo:bappilahiri_official_/ig)

7/8
बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952  रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.(photo:bappilahiri_official_/ig)

8/8
बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांमधील गाणी संगीतबद्ध केली.(photo:bappilahiri_official_/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
Baba Ramdev on Ramayan:' हा चित्रपट जगभरात इतिहास रचेल ' 4000 कोटींच्या रामायणचा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले 'स्क्रीनवरचा बाण आपल्यालाच..'
' हा चित्रपट जगभरात इतिहास रचेल ' 4000 कोटींच्या रामायणचा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले 'स्क्रीनवरचा बाण आपल्यालाच..'

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश

Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget