एक्स्प्लोर
Bachchan Pandey : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' सिनेमा 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार
akshay kumar
1/6

Bachchan Pandey : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या नव्या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.
2/6

'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) असे या सिनेमाचे नाव आहे. 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Published at : 18 Jan 2022 04:58 PM (IST)
आणखी पाहा























