एक्स्प्लोर
Arti Singh Photos : आरती सिंहने केलं स्टायलिश साडीत फोटोशूट, दिल्या सिझलिंग पोज!
Arti Singh Photos : कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.

(फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह 'बिग बॉस 13'चा भाग झाल्यापासून सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
2/10

सध्या ती तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. जवळपास दररोज चाहत्यांना आरतीचा नवा लूक पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
3/10

जरी आरती काही काळापासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही तरी ती कायम चर्चेत असते.आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
4/10

आरती टीव्हीच्या जगापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
5/10

आरतीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
6/10

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानात झुमके घातले आहेत त्यासोबत तिने केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
7/10

सलमान खान बिग बॉस या शोमधून बाहेर आल्यापासून आरती सिंहचे जबरदस्त परिवर्तन पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
8/10

आरती सिंहचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
9/10

तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फोटोमुळे ती सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
10/10

आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
Published at : 22 Sep 2022 02:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
