एक्स्प्लोर
अर्जुन घेतोय सुट्ट्यांचा आनंद, गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएलाने केले फोटो शेअर

Feature_Photo_11
1/7

बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल गर्लफ्रेंड आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स, मुलगा एरिक, मुलगी माहिका रामपाल आणि मायरा रामपाल सध्या वॅकेशन एन्जॉय करत आहे.(photo courtesy: @gabriellademetriades Instagram)
2/7

गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (photo courtesy: @gabriellademetriades Instagram)
3/7

गॅब्रिएलाने अगोदर वॅकेशनचा अगोदर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये पावसात भिजण्याचा आनंद घेत आहे. (photo courtesy: @gabriellademetriades Instagram)
4/7

गॅब्रिएलाने अनेक फोटो शेअर केला आहे.त्यामध्ये अर्जुनला त्याच्या दोन मुली, गॅब्रिएला आणि एरिक एअरपोर्टवर दिसले होते.(photo courtesy: @gabriellademetriades Instagram)
5/7

या फोटोत अर्जुन आणि ग्रॅब्रिएलला डेट नाइटला गेले आहे.(photo courtesy: @gabriellademetriades Instagram)
6/7

ग्रॅब्रिएलाने फोटो शेअर करताना लिहिले की, मी परिवारासोबत सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.(photo courtesy: @gabriellademetriades Instagram)
7/7

परंतु ते फिरायला कुठे गेले आहे याचा चाहते सध्या अंदाज लावत आहे. चाहत्यांचा अंदाजानुसार अर्जुन रामपाल पूर्ण परिवारासोबत सध्या गोव्यात आहे. एका चाहत्याने या जागेचे नाव एल्डोना सांगितले आहे. (photo courtesy: @gabriellademetriades Instagram)
Published at : 28 Aug 2021 08:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
