एक्स्प्लोर
Ankita Lokhande : पुन्हा एकदा अंकिताच्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा; पाहा फोटो!
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही बिग बॉसच्या घरात असतानाच तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा एकदा अंकिताच्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
(photo: lokhandeankita/ig)
1/10

बिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं.(photo: lokhandeankita/ig)
2/10

त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती. पण या सगळ्यामध्ये अंकिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सगळ्यात जास्त उधाण आलं होतं. (photo: lokhandeankita/ig)
Published at : 15 Feb 2024 04:40 PM (IST)
आणखी पाहा























