एक्स्प्लोर
Ankita Lokhande: लाल साडीत अंकिता लोखंडेचा खास अंदाज, पती विकी जैनसोबत दिल्या पोझ!
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना तिचा सिझलिंग आणि बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो.
(फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
1/10

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही काळापासून सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
2/10

अंकिताने याआधीच तिच्या उत्कृष्ट अभिनयाने हे सिद्ध केले आहे की तिने स्वत:ला एखाद्या व्यक्तिरेखेमध्ये उत्तम प्रकारे साकारले आहे. (फोटो सौजन्य:lokhandeankita/इंस्टाग्राम)
Published at : 01 Nov 2022 04:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























