एक्स्प्लोर
Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडेचा क्लासी लूक, सिझलिंग फोटो चर्चेत!
अनन्या पांडे तिचा 'लाइगर' चित्रपट हिट व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
1/6

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते. बी-टाऊनच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अनन्याचे काही ताजे फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
2/6

अनन्या पांडे सध्या तिचा आगामी मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 17 Aug 2022 04:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























