एक्स्प्लोर
Ananya Panday : अनन्या पांडेच्या स्वप्नातील घराला गौरी खानच्या इंटिरिअरचा स्पेशल टच! ड्रीम होम साकार होताच अन्यथा म्हणते..
Ananya Panday : अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर गौरी खानसोबत दिसते.
Ananya Panday First Home
1/8

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे काही दिवसांपूर्वी तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे.
2/8

घराची काही छायाचित्रे शेअर केल्यानंतर, अभिनेत्री म्हणाली की ते गौरी खानने सजवले आहे.
Published at : 24 Nov 2023 05:38 PM (IST)
आणखी पाहा























