एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Anant-Radhika Wedding : लग्न अनंत-राधिकाचं पण चर्चा मात्र ऐश्वर्या रायच्या 30 सेकंदाच्या एन्ट्रीची
Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंबीय पोहोचलं. फॅमिलीचे एकत्र फोटोही काढले.
Anant-Radhika Wedding
1/7

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा शाही विवाहसोहळा काल म्हणजेच (12 जुलै) रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला.
2/7

पण, असं असलं तरी मात्र, सर्वात जास्त चर्चा होतेय ती बच्चन कुटुंबीयांची.
3/7

अनंत-राधिकाच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंबीय पोहोचलं.फॅमिलीचे एकत्र फोटोही काढले. पण, या फोटोत ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या बच्चन दिसली नाही.
4/7

या सर्वांच्या लूकने त्यांच्या फॅन्सना देखील खूप इंम्प्रेस केलं.
5/7

तर, दुसरीकडे लाल आणि गोल्डन रंगाच्या ड्रेसवर ऐश्वर्या देखील खूप सुंदर दिसत होती.
6/7

ऐश्वर्या रायने आपली लेक आराध्या बरोबर विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या दोघी मायलेकींचा लूकदेखील चाहत्यांना फार आवडला.
7/7

मात्र, या राजेशाही लग्नसोहळ्यात ऐश्वर्याने बच्चन कुटुंबीयांबरोबर हजेरी का नाही लावली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
Published at : 13 Jul 2024 09:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















