एक्स्प्लोर
PHOTO : ग्लॅमरस लूक अन् घायाळ करणाऱ्या अदा; अनन्याचा क्लासी लूक चर्चेत!
अभिनेत्री अनन्या पांडेने नुकताच तिचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
1/6

अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर' मुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
2/6

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते. बी-टाऊनच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अनन्याचे काही ताजे फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत. (फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
3/6

अनन्या पांडेने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
4/6

सध्या विजय आणि अनन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहेत. दरम्यान अभिनेत्री स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.. (फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
5/6

यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप बोल्ड दिसत आहे. तिचा बॉसी लूक यातून दिसून येत आहे. (फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
6/6

आता तिचा हा लूकही अनन्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. विशेषत: या अभिनेत्रीच्या परफेक्ट फिगरने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. काही तासांतच त्याच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 18 Aug 2022 01:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
