एक्स्प्लोर
PHOTO: आलिया भट्ट प्रेग्नेंसीमध्ये झाली अधिक स्टायलिश, लूज ड्रेसमध्ये लपवतेय बेबी बंप!
आलिया भट्ट सध्या 'डार्लिंग्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
(फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम )
1/6

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम )
2/6

चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.निर्मात्यांनी आता 'डार्लिंग्स'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे.(फोटो सौजन्य : aliaabhatt/इंस्टाग्राम )
Published at : 26 Jul 2022 11:55 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























