एक्स्प्लोर
Photo : तेजस्वी प्रकाशचा पारंपारिक लूक
tejashwi prakash : बिगबॉस विजेत्या तेजस्वी प्रकाशने तिचे साडी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

tejashwi prakash
1/10

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/10

तेजस्वी आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते.
3/10

अलीकडेच तेजस्वीने तिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत.
4/10

यामध्ये तेजस्वीने काळी साडी परिधान केली आहे.
5/10

जस्वीचा हा पारंपारिक लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
6/10

तेजस्वी बीग बॉसमधील सहभागापासून प्रसिद्ध आहे.
7/10

या पारंपारिक लूकमध्ये तेजस्वीचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
8/10

तेजस्वीने काळ्या रंगाच्या साडीवर स्वीवलेस ब्लाऊज परिधान केलाय.
9/10

तेजस्वीने तिच्या केसात बन तयार केलाय.
10/10

या लूकमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 06 Jan 2023 10:58 PM (IST)
Tags :
Tejashwi Prakashअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
