एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मनमोहक अवतार; चाहते म्हणाले वाह!
मराठीतील 'अप्सरा' अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करते.
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या नृत्यकौशल्यामुळे प्रसिद्धीस आली. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/10

तिने 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम 2' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 15 Sep 2022 05:39 PM (IST)
आणखी पाहा























