एक्स्प्लोर
PHOTO: श्रिया पिळगावकरचा खास लूक; पाहा नवं फोटोशूट!
अभिनय, अभ्यास आणि इतर अनेक गोष्टींमध्ये श्रिया पिळगावकर पहिल्या क्रमांकावर आहे.

shriya pilgaonkar
1/10

OTT प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीया पिळगावकर.
2/10

श्रीया पिळगावकर सचिन पिळगावकर यांची मुलगी असली तरी इतर स्टार किड्सपेक्षा श्रीयाचं वेगळेपण उठून दिसतं.
3/10

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, श्रीयाने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली.
4/10

चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार अद्याप ओटीटीवर आपली जादू दाखवू शकले नाहीत मात्र कमी वयातच श्रीया ओटीटीवर आपल्या अभिनयाने प्रसिद्ध झाली आहे.
5/10

24 वर्षांची असताना श्रीयाने 2013 मध्ये वडील सचिन पिळगावकर यांच्या एकुलती एक या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
6/10

'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.
7/10

श्रिया पिळगावकरनं नुकतेच साडी मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
8/10

श्रीयाने शाहरुख खानसोबत फॅन या चित्रपटातदेखील काम केलं आहे. या अभिनयानंतर अनेक ठिकाणांहून श्रीयाच्या कामाचं कौतुक झालं.
9/10

श्रीयाला सर्वाधिक ओळख मिळाली ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजमधून. यानंतर श्रीयाला ओटीटीवरील अनेक बडे प्रोजेक्ट्स मिळाले.
10/10

अभिनय, अभ्यास आणि इतर अनेक गोष्टींमध्ये श्रिया पिळगावकर पहिल्या क्रमांकावर आहे.
Published at : 20 Oct 2023 04:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
