एक्स्प्लोर
PHOTO: श्रिया पिळगावकरचा मनमोहक अवतार; नव्या लूकमध्ये दिसतेय खास!
श्रिया पिळगावकर एक उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती आणि स्टेज परफॉर्मर आहे.
(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
1/9

श्रियाने 'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' यांसारख्या वेब सीरिजमध्ये आपले सर्वोत्कृष्ट काम दाखवले आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
2/9

तिच्या स्टाईलमुळे पिळगावकरने ग्लॅमर वर्ल्डवर अधिराज्य गाजवले आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
Published at : 03 Jan 2023 11:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक





















