एक्स्प्लोर
PHOTO: 'आर्ची'ला पाहताच चाहत्यांना लागलं याड; नवे फोटो पहिले का?
अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.
![अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/ac1d7da664d1b3b2c196e06684151d871660815340686289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
1/6
![‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/03a88e0ea3444f07a88b534f03be261120207.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
2/6
![रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/f9af24864f9617eece88f0c4f7e27180b1387.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
3/6
![रिंकूने नुकतेच खास फोटो शेअर केलेत. कमीतकमी मेकअप करून रिंकूने हा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/a4d9cc2467dfac36ea353a7fa69c485fc35a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूने नुकतेच खास फोटो शेअर केलेत. कमीतकमी मेकअप करून रिंकूने हा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
4/6
![‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटाने अवघ्या चित्रपटसृष्टीत कल्ला केला होता.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/020a98d2a2204017186dcc8d3c355741d9077.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटाने अवघ्या चित्रपटसृष्टीत कल्ला केला होता.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
5/6
![रिंकूने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली केली आहे. या फोटोमध्ये रिंकू नो मेकअप लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/d435b5d8c08337532d005faec2da423543233.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली केली आहे. या फोटोमध्ये रिंकू नो मेकअप लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
6/6
![या लूक पूर्ण करण्यासाठी रिंकूने कानात झुमके घातले आहेत. आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/9633a80256adf1b5694c0b2d4b115efb98556.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूक पूर्ण करण्यासाठी रिंकूने कानात झुमके घातले आहेत. आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
Published at : 18 Aug 2022 03:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)