एक्स्प्लोर
In Pics : ‘परी म्हणू की सुंदरा...’, प्रार्थनाच्या अदांवर चाहते फिदा!
Prarthana Behere
1/6

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या भरपूर चर्चेत आहे.
2/6

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
3/6

मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. यशच्या प्रेमात असलेल्या नेहासाठी आता सगळं वातावरण गुलाबी झालं आहे.
4/6

आता नेहाने आपल्या यशवरील प्रेमाची कबुली दिली आहे. यामुळे आता या जोडीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार आहे. यशच्या रूपाने नेहाच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव होणार आहे.
5/6

आता प्रेक्षकांना मालिकेत नेहाचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. ‘नेहा’ साकारणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने याच लूकमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6/6

लवकरच प्रेक्षकांना यश-नेहाचा रोमँटिक सीन पाहायला मिळणार आहे. नुकतेच या सीनचे शुटिंग पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने मालिकेच्या कथेत पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे. (PC : @ prarthana.behere/IG)
Published at : 03 Mar 2022 12:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























