एक्स्प्लोर
Payal Rohatgi: पायलच्या अटकेबद्दल संग्राम सिंग संतापला; पोलिसांना पैसे देऊन अटक केल्याचा आरोप
(Photo : @payalrohatgi instagram)
1/7

वादग्रस्त अभिनेत्री आणि बिग बॉस फेम पायल रोहतगीच्या अटकेनंतर तिचा जोडीदार आणि कुस्तीपटू संग्राम सिंह संतापला आहे. पायल रोहतगीच्या अटकेची बातमी समजताच संग्राम सिंह मुंबईहून अहमदाबादला पोहोचला. पायलला अटक करण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना आधीच पैसे दिले होते, असा आरोप संग्रामने केला आहे. पायलला शुक्रवारी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली.(Photo : @payalrohatgi instagram)
2/7

पायलवर सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. (Photo : @payalrohatgi instagram)
Published at : 26 Jun 2021 06:21 PM (IST)
आणखी पाहा























