या फोटोमध्ये मलायका अतिशय सुंदर दिसत असून शिमरी रंगचा आयशैडो आणि न्यूड लिपस्टिक लावली आहे.
3/5
मलायकाने या फोटोमध्ये डिजायनर अर्पिता मेहताने डिझाईन केलेला गोल्ड लिनीअर एंब्रॉयडरी ब्लाउज आणि टील स्ट्राइप स्कर्ट सेट घातला आहे.
4/5
सध्या मलायका अरोरा ही पुन्हा तिच्या नविन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.
5/5
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. फॅशन आणि स्टायलिंगच्या दुनियेत मलायका कायमच अनेकांच्याच प्रेरणास्थानीही आहे असं म्हणायला हरकत नाही.