एक्स्प्लोर

Madhuri Dixit : पिवळ्या साडीत माधुरीने वेधलं लक्ष; पाहा फोटो!

माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती.

माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती.

(photo:madhuridixitnene/ig)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे.
2/10
माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती.
माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती.
3/10
1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
4/10
पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती. माधुरीचा हा चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही.
पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती. माधुरीचा हा चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही.
5/10
यानंतरही माधुरीचे अनेक चित्रपट तसे डब्यातच गेले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
यानंतरही माधुरीचे अनेक चित्रपट तसे डब्यातच गेले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
6/10
या चित्रपटाने माधुरीच्या बुडत्या करिअरची दिशाच बदलून टाकली. माधुरी दीक्षितचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, ज्यामुळे ती रातोरात स्टार बनली.
या चित्रपटाने माधुरीच्या बुडत्या करिअरची दिशाच बदलून टाकली. माधुरी दीक्षितचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, ज्यामुळे ती रातोरात स्टार बनली.
7/10
'तेजाब'चित्रपटामधील 'एक दो तीन' या सुपरहिट गाण्याने माधुरीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.
'तेजाब'चित्रपटामधील 'एक दो तीन' या सुपरहिट गाण्याने माधुरीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.
8/10
. या चित्रपटापासून तिच्या ‘धकधक गर्ल’ होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. 'हम आपके है कौन'ची निशा असो किंवा 'साजन'ची पूजा असो, तिने प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय उत्तमपणे साकारली आहे.
. या चित्रपटापासून तिच्या ‘धकधक गर्ल’ होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. 'हम आपके है कौन'ची निशा असो किंवा 'साजन'ची पूजा असो, तिने प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय उत्तमपणे साकारली आहे.
9/10
1994 मध्ये सलमान खानसोबतच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटासाठी तिचे मानधनही सलमान खानपेक्षा जास्त होते, जे त्या काळात कोणत्याही अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट होती.(photo:madhuridixitnene/ig)
1994 मध्ये सलमान खानसोबतच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटासाठी तिचे मानधनही सलमान खानपेक्षा जास्त होते, जे त्या काळात कोणत्याही अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट होती.(photo:madhuridixitnene/ig)
10/10
माधुरीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.(photo:madhuridixitnene/ig)
माधुरीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.(photo:madhuridixitnene/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha  Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget