एक्स्प्लोर
PHOTO: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा ग्लॅम लूक; चाहते घायाळ!
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती.
(photo:madhuridixitnene/ig)
1/10

बॉलिवूडमध्ये बरेच दिग्गज कलाकार आहेत, जे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. परंतु, त्यापैकी काही मोजकेच लोक असे आहेत, ज्यांना ‘सदाबहार’ म्हटले जाते. (photo:madhuridixitnene/ig)
2/10

यांपैकी अनेक कलाकार आजही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). (photo:madhuridixitnene/ig)
Published at : 08 Mar 2024 11:57 AM (IST)
आणखी पाहा























