एक्स्प्लोर
Khushi Kapoor: जान्हवी कपूरच्या छोट्या बहिणीचा क्लासी लूक; चाहते घायाळ!
चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर अनेकदा तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. आजकाल खुशी तिचा आगामी चित्रपट 'द आर्चिज'मुळे चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची छोटी मुलगी म्हणजे खुशी . (फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)
2/6

जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात करणार आहे.(फोटो सौजन्य :khushi05k/इंस्टाग्राम)
Published at : 17 Aug 2022 05:02 PM (IST)
आणखी पाहा























