एक्स्प्लोर
Hina Khan : अभिनेत्री हिना खानचा सिझलिंग लूक होतोय व्हायरल!
(फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री हिना खानला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. अल्पावधीतच तिने घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
2/6

आज अभिनेत्रीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, ज्यांना तिचा प्रत्येक लूक आणि स्टाइल खूप आवडते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अनेकदा तिचा सिझलिंग लूक व्हायरल होतो. आता पुन्हा हिना ग्रीन आउटफिटमध्ये धुमाकूळ घालत आहे.(फोटो सौजन्य:realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 21 Jul 2022 11:33 AM (IST)
आणखी पाहा























