एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री गौहर खानने फ्लाँट केला बेबी बंप; पाहा फोटो!
गौहर खानने तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे.
(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
1/8

गौहर खानने तिच्या चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
2/8

स्वतः गौहरने तिच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांसोबत शेअर केली आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
Published at : 08 Jan 2023 01:53 PM (IST)
आणखी पाहा























