एक्स्प्लोर
PHOTO: दिशा पटानीचा ग्लॅमरस अंदाज; नव्या फोटोत दिसतेय खास!
(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
1/6

दिशा पटानी गेल्या काही काळापासून तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. मात्र, या काळात ती तिच्या सिझलिंग लूकने अनेकांना तिच्याकडे आकर्षित करत आहे.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
2/6

आपल्या सौंदर्याची जादू लोकांवर टाकायला अभिनेत्री विसरत नाही. यावेळी तिने रिव्हिलिंग ड्रेसमध्ये सर्वांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
Published at : 25 Jul 2022 05:15 PM (IST)
आणखी पाहा






















