एक्स्प्लोर
सलमान खानच्या हिरोईननं शूट केली स्वतःचीच 'LIVE डिलीवरी'; सिनेमातही दाखवली, तुम्ही ओळखता का कोण?
बॉलिवूडपासून ते साउथ इंडस्ट्रीपर्यंत अनेक अभिनेत्रींनी प्रसिद्धी मिळवली. एवढंच नाही तर काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्यानंतर साऊथकडे वळल्या, जिथे त्यांना टॉप अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली.
Salman Khan Movie Bandhan actress shwetha menon
1/8

सलमान खानच्या चित्रपटात काम करणारी ही सौंदर्यवती काही काळानंतर साऊथकडे वळली आणि अजूनही आपल्या सौंदर्यानं सर्वांना घायाळ करतेय.
2/8

ही सौंदर्यवती दुसरी तिसरी कोणी नसून श्वेता मेनन आहे, जिनं सलमान खानसोबत 'बंधन' चित्रपटात काम केलेलं. ही अभिनेत्री आता साऊथ इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय आहे.
3/8

श्वेतानं तिचं डिलिव्हरी शूट तीन कॅमेऱ्यांद्वारे लाईव्ह केलं होतं, जे कालीमन्नू चित्रपटात दाखवण्यात आलं होतं.
4/8

अभिनेत्रीनं फिल्मसाठी जवळपास 45 मिनिटांसाठी आपलं डिलिव्हरी शूट केलेलं. कॅमेऱ्यासमोरच अभिनेत्रीनं मुलीला लाईव्ह जन्म दिलेला.
5/8

श्वेतानं आपल्या मुलीचं नाव सबाइना ठेवलंय. अभिनेत्री याच कारणामुळे खूप चर्चेत आहे.
6/8

श्वेता 1994 मध्ये मिस इंडिया स्पर्धेतही सहभागी झालेली. यावेळी तिचा सामना ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेनसोबत झालेलं.
7/8

दरम्यान, श्वेता 'मिस इंडिया'चा किताब जिंकू शकलेली नव्हती, पण टॉप 5 मध्ये तिनं आपलं स्थान निश्चत केलं होतं.
8/8

त्यानंतर अभिनेत्रीनं बंधन, इश्क आणि पृथ्वी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आणि त्यानंतर त्यांनी मल्याळम सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला.
Published at : 23 Jul 2025 12:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























