एक्स्प्लोर
लाखो दिलों की धडकन, महाराष्ट्राची सून, 15 व्या वर्षापासून अभिनय करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं का ? ती चाहत्यांच्या हृदयात कायम असते. सगळेच तिचे कौतुक करताना दिसतात.
ही ती अभिनेत्री आहे जिने वयाच्या 15 व्या वर्षी बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केला. या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का ?
1/7

अभिनेत्री जिनिलिया डिसूजाने हिंदी चित्रपटातच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही अभिनय केला आहे. ( P.C geneliad )
2/7

अभिनेत्री जिनिलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 रोजी झाला. जिनिलिया मंगलोरियन कॅथोलिक परिवारातून येते. अभिनेत्री जिनिलियाचे नाव तिची आई जेनेट आणि वडील नील या दोघांच्या नावावरुन जिनिलिया असे ठेवण्यात आले. ( P.C geneliad )
Published at : 08 Aug 2024 11:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























