एक्स्प्लोर
In Pics : ‘आय प्रेम यु’ चित्रपटातून प्रेमाची उधळण करणार अभिजीत आमकर-कयादू लोहारची जोडी!
Abhijit Amkar,Kayadu Lohar
1/6

‘आय प्रेम यु’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनेता अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत अभिनेत्री कयादू लोहार मुख्य भूमिका साकारणार आहे.
2/6

अभिजीत आणि कयादूची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Published at : 14 Feb 2022 02:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























