एक्स्प्लोर
PHOTO: आरती सिंहने पुन्हा वेधलं लक्ष; दिसतेय बार्बी डॉल!
कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.
![कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/c37fbb983d8b749627854767fe7a20e51665467230866289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
1/11
![बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह 'बिग बॉस 13'चा भाग झाल्यापासून सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/52da3430dbf9aa78060f7a1e8ad3a24d16aa1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह 'बिग बॉस 13'चा भाग झाल्यापासून सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
2/11
![आरती काही काळापासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही तरी ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/b52ca3a1ac0dc57b62a3a98f229ae09f5a42d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरती काही काळापासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही तरी ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
3/11
![आरती टीव्हीच्या जगापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/4f94fc034222ccb22ae3e97ce932f85e93aeb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरती टीव्हीच्या जगापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
4/11
![तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फोटोमुळे ती सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/5e79cd9b73b3b4672e270cc850ac635855c8b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फोटोमुळे ती सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
5/11
![सध्या ती तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. जवळपास दररोज चाहत्यांना आरतीचा नवा लूक पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/47e3d667d24ac0cf1525730450533cb9b71fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या ती तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. जवळपास दररोज चाहत्यांना आरतीचा नवा लूक पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
6/11
![आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/4811ba3635586c2789c51b9a80b61f68ae0a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
7/11
![या फोटोशूटमध्ये तिने पिंक आणि यलो ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/f9bfdb89bf624bdc922e05b20846ce9825705.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये तिने पिंक आणि यलो ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
8/11
![यात आरती बार्बी डॉल सारखी दिसत आहे. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/8823c7c2914c603b07a6ef92e5932b752e1df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात आरती बार्बी डॉल सारखी दिसत आहे. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
9/11
![आरती सिंह सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चढवत असते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/e4a79c9fffe453ee44d303f5dfd894b62a245.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरती सिंह सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चढवत असते. (फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
10/11
![आरती सिंहचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/55171a765299214798177fb6363524f99c5e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरती सिंहचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
11/11
![आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/11/5e24a2962a2d7516c08116b9677c1324ea139.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
Published at : 11 Oct 2022 12:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)