एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics | 'हम साथ साथ है' घटस्फोटानंतर आमीर खान -किरण राव सगळीकडे एकत्र

aamir khan
1/7

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी गेल्या महिन्यात वेगळं होण्याची घोषणा केली. त्यांतर त्यांचे चाहते काहीसे नाराज झाले होते. परंतु वेगळे झाल्यानंतरही आमिर आणि किरण ही जोडी प्रत्येक ठिकाणी एकत्र दिसते.
2/7

आज मुंबई विमानतळावर आमिर खान आणि किरण रावला एकत्र स्पॉट केले. दोघेजण मुलगा आझाद सोबत बाहेर जाण्याच्या तयारीत होते.
3/7

दोघांचा अंदाज पाहिला तर खरच हे वेगळे झाले या वर विश्वास बसणार नाही.
4/7

घटस्फोटानंतरही हे दोघे कायम एकत्र दिसले आहे.
5/7

त्यानंतर त्यांचा लडाखमधील एकत्र डान्स करतानाचा एक फोटो समोर आला होता.
6/7

घटस्फोटानंतर प्रतिक्रिया देताना या दोघांनी यावेळी वेगळं झालो तरी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून सदैव एकत्र राहणार असल्याचे सांगितले होते.
7/7

काही दिवसांपूर्वी आमिर मुलगा आझाद सोबत एका हॉटेलबाहेर दिसला होता
Published at : 10 Aug 2021 06:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
