एक्स्प्लोर
Wedding : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या मेहेंदी सोहळ्याची झलक!
alia wedding
1/6

अखेर तो दिवस आला आहे जेव्हा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांचे होणार आहेत.
2/6

दोघेही आज म्हणजेच 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब खूप आनंदी आणि उत्साहित आहे.
Published at : 14 Apr 2022 01:32 PM (IST)
आणखी पाहा























