एक्स्प्लोर
IN PICS : केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार?
1
1/5

साऱ्या देशाचं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यानंतर स्पष्ट होत आहे की, निवडणुकीच्या रिंगणात ममता बॅनर्जी पराभूत झाल्या असल्या तरीही पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद त्यांच्याचकडे असेल. तिसऱ्यांचा त्या प. बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
2/5

भाजप आणि मित्रपक्षांनी आसामचा गड राखला आहे. इथं Himanta Biswa Sarma यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
3/5

केरळमध्ये पिनरई विजयन हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत.
4/5

दशकभराचा काळ विरोधी पक्षाच्या बाकावर बसल्यानंतर आता द्रमुकंच्या हाती तामिळनाडूतील सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. परिणामी 7 मे रोजी एम.के. स्टॅलिन हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
5/5

एन. रंगस्वामी यांच्याकडे पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Published at : 04 May 2021 08:28 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























