एक्स्प्लोर
Exclusive Photos: दीपिकाने ज्या पार्टीत ड्रग्सची मागणी केल्याचं बोललं जातंय त्या कोको क्लबमधील पार्टीचे फोटो

1/6

या पार्टीत दीपिका पादुकोण, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा सहभागी झाले होते. हे सर्व फोटो कोको क्लबमधील पार्टीनंतरची आहेत.
2/6

चॅटमध्ये शॅल कधी येईल, शॅल 11.30 पर्यंत येईल. हे नाव सोनाक्षी सिन्हासाठी वापरलं गेल्याची शक्यता आहे. चित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता की सोनाक्षीही कोको क्लबमध्ये उपस्थित होती.
3/6

हे चॅट 28 नोव्हेंबर 2017 चे आहेत. या ड्रग्सच्या संदर्भात कोको क्लबमध्ये भेटण्याचीही चर्चा झाली. या दिवशी बॉलिवूडचे 4 मोठे कलाकार लोअर परेलच्या कोको क्लब येथे खासगी हॅलोवीन पार्टीसाठी जमले होते.
4/6

जया सहाची सहाय्यक करिश्मा प्रकाश आणि दीपिका पादुकोण यांच्यात झालेल्या ड्रग चॅटमध्ये दीपिकाने गांजा ऐवजी हॅशची मागणी केली.
5/6

KWAN ची मॅनेजर जय सहाच्या व्हॉट्सअॅप चॅट ग्रुपमध्ये दीपिका पादुकोन ड्रग्जची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.
6/6

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव बॉलिवूड ड्रग्स रॅकेटमध्ये समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ड्रग्सच्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर दीपिकाचे ड्रग्जशी संबंधित चॅटदेखील समोर आले आहेत. ज्या पार्टीत दीपिकाने करिश्माकडे ड्रग्स मागितल्याचं बोललं जात आहे, त्या पार्टीचे Exclusive फोटो.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
हिंगोली
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion