एक्स्प्लोर
Top 5 Serial Killers : भारतातील टॉप 5 सीरियल किलर, ज्यांनी गाठला क्रौर्याचा कळस
Top 5 Serial Killers in India : सीरियल किलर हे मानवाच्या वेशात धरतीवरील हैवान आहेत. हे आर्थिक फायद्यासाठी नाही तर, त्यांच्या मानसिक शांती इतरांचा जीव घेतात.
Top 5 Serial Killers in India
1/11

भारतातही असे काही सीरियल किलर होते, ज्यांच्या क्रूरतेमुळे दहशत माजली होती. (PC:Google)
2/11

नोएडाच्या निठारी हत्याकांडातील सुरेंदर कोली या सीरियल किलरचीही दहशत होती. (PC:Google)
3/11

सुरेंदर कोली लहान मुलांचं अपहरण करुण त्यांची हत्या करायचा आणि त्यानंतर त्यांच मांस शिजवून खायचा.(PC:Google)
4/11

मोहन कुमार उर्फ सायनाइड हा एक विचित्र सीरियल किलर होता. मोहननं तरुणींना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक साधायचा आणि लैंगिक अत्याचार करायचा. (PC:Google)
5/11

मोहन कुमार तरुणींचं लैंगिक शौषण केल्यानंतर त्यांना गर्भनिरोधक गोळीच्या नावाखाली सायनाइड खायला द्यायचा. अशा प्रकारे त्याने 20 तरुणींची हत्या केली होती. (PC:Google)
6/11

डॉ. देवेंद्र शर्मा एक आयुर्वेदिक डॉक्टर होता. तो टॅक्सी चालकांना लक्ष्य करायचा. (PC:Google)
7/11

देवेंद्र शर्मा आधी टॅक्सीमध्ये ग्राहक म्हणून बसायचा आणि संधी साधून टॅक्सी चालकांची हत्य करायचा. अशाप्रकारे दोन वर्षात त्याने 40 जणांची हत्या केली होती. यामागे तस्करीचा अँगलही होता. (PC:Google)
8/11

सीरियल किलर मल्लिकाचं प्रकरण काहीसं वेगळं होतं. मल्लिका घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच हत्या करायची. (PC:Google)
9/11

मल्लिका घरगुती हिंसेला बळी पडलेल्या महिलांचं सांत्वन करण्याच्या इराद्याने ओळख करायची आणि त्यानंतर त्यांना सायनाइड देऊन त्यांच हत्या करायची. तिने सहा महिलांची हत्या केली होती. (PC:Google)
10/11

सीरियल किलर जयशंकर लेडी किलर या नावानंही कुप्रसिद्ध होता. (PC:Google)
11/11

लेडी किलर जयशंकरने 2006 ते 2009 या काळात सुमारे 15 महिलांची हत्या केली. इतकंच नाही तर 30 महिलांवर लैंगिक अत्याचार केला. (PC:Google)
Published at : 13 Jul 2023 02:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























