एक्स्प्लोर

Navi Mumbai Platinum Logistics Warehouse Fire: नवी मुंबईतील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग; परिसरात काळ्याकुट्ट धुरांचे लोट, आगीचं कारण अद्याप स्पष्ट

Navi Mumbai Platinum Logistics Warehouse Fire News: नवी मुंबई भीषण आगीची घटना घडली आहे. यात प्लाटीनम लाँजिस्टीक गोदामाला भिषण आग लागली आहे.

Navi Mumbai Platinum Logistics Warehouse Fire News: नवी मुंबई भीषण आगीची घटना घडली आहे. यात प्लाटीनम लाँजिस्टीक गोदामाला भिषण आग लागली आहे.

Navi Mumbai Platinum Logistics Warehouse Fire News

1/6
Navi Mumbai Platinum Logistics Warehouse Fire News: नवी मुंबई भीषण आगीची घटना घडली आहे. यात प्लाटीनम लाँजिस्टीक गोदामाला भिषण आग लागली आहे. या भीषण आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराचे आणि ज्वाळाचे लोट हवेत दूरवर पसरले आहे.

2/6
उरण वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लाटीनम लाँजिस्टीक या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाला ही भिषण आग लागल्याची माहिती आहे.
उरण वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लाटीनम लाँजिस्टीक या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाला ही भिषण आग लागल्याची माहिती आहे.
3/6
गोदामात केमिकलचा साठ्यामुळे आगीचा मोठा स्फोट झाला असून धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले आहे.
गोदामात केमिकलचा साठ्यामुळे आगीचा मोठा स्फोट झाला असून धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले आहे.
4/6
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली आणि आगीचे नेमके कारण काय, अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली आणि आगीचे नेमके कारण काय, अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
5/6
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे.
6/6
मात्र या आगीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मात्र या आगीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara FDA Action: तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
Bhiwandi Crime News: धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! भिवंडीत जीन्स कारखान्यात कैचीने एकमेकांवर सपासप वार; कारखान्याबाहेरही रक्तरंजित राडा
धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! भिवंडीत जीन्स कारखान्यात कैचीने एकमेकांवर सपासप वार; कारखान्याबाहेरही रक्तरंजित राडा
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
Embed widget